एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Cow and Buffalo milk : गायीचे दूध घ्यावे की म्हशीचे दूध प्रश्न पडतो ? येथे मिळेल तुम्हाला उत्तर !

Cow and Buffalo milk : गाय असो की म्हैस दूध दोन्ही फायदेशीर आहे.परंतु जेव्हा तुम्हाला दोन्हीच्या दुधापैकी एक निवडायचे असते तेव्हा तुम्ही कोणते दूध निवडाल?दोघांमध्ये काही महत्त्वाचा फरक काय आहे पहा .

Cow and Buffalo milk [Photo Credit : Pexel.com]

1/10
दूध सर्वात पौष्टिक आहे यात शंका नाही. जर एखादी व्यक्ती दररोज फक्त एक ग्लास दूध पीत असेल तर त्याच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात. आरोग्यदायी आणि शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. [Photo Credit : Pexel.com]

2/10
कॅल्शियमचा हा सर्वोत्तम स्रोत आहे. जे मजबूत हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टर दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. [Photo Credit : Pexel.com]

3/10
म्हशीचे दूध : तुम्ही घरातील मोठ्यांकडून अनेकदा ऐकले असेल की, जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रात्री म्हशीचे दूध प्या. खवा, दही, खीर, पायसम, मलाई कुल्फी आणि तूप बनवण्यासाठी म्हशीचे दूध चांगले मानले जाते.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा घट्ट असते.म्हशीच्या दुधात 7-8 टक्के फॅट असते. म्हशीचे दूध पोटासाठी जड असते, त्यामुळे ते पचायला वेळ लागतो आणि ते प्यायल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. [Photo Credit : Pexel.com]

5/10
म्हशीच्या दुधात जास्त कॅलरीज असतात एक कप म्हशीच्या दुधात 237 कॅलरीज असतात.  250 मिलीग्राम म्हशीचे दूध घेतले तर त्यात कॅल्शियमचे प्रमाण 412 मिलीग्राम कॅल्शियम असेल. जे आरोग्यासाठी चांगले असते. [Photo Credit : Pexel.com]

6/10
गायीचे दूध : पाणी प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर गायीचे दूध प्या. गायीच्या दुधात ९० टक्के पाणी असते आणि ते तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी योग्य आहे. [Photo Credit : Pexel.com]

7/10
दुधाच्या सुसंगततेसाठी फॅट जबाबदार आहे. म्हशीच्या दुधापेक्षा गायी च्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते. गायीच्या दुधात 3-4 टक्के फॅट असते. [Photo Credit : Pexel.com]

8/10
गायी च्या दुधात कमी कॅलरीज असतात एक कप गायीच्या दुधात 148 कॅलरीज असतात. एक कप गायीचे दूध घेतले तर त्यात 305 मिलीग्राम कॅल्शियम असते. हे दूध रोज प्यायल्यास हाडांशी संबंधित आजार कमी होतात. [Photo Credit : Pexel.com]

9/10
निष्कर्ष :  दोन्ही प्रकारचे दूध आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि दोन्हीचे स्वतःचे आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे तुम्हाला काय प्यायचे आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवावे की तुम्ही रोज दूध प्या. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.  [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?

Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget