एक्स्प्लोर

Health Tips : चहा पिण्याच्या किती मिनिटे आधी पाणी प्यावं? फायदे आणि तोटे काय?

Drink Water Before Tea or Coffee : बरेच लोक चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पितात? याचे फायदे आणि तोटे...

Drink Water Before Tea or Coffee

1/11
भारतात चहा हा इथल्या संस्कृतीचा एक भाग आहे. इथे प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला चहाचे स्टॉल सापडतील. सकाळी चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवसही सुरु होत नाही. (Image Source : istock)

2/11
रिकाम्या पोटी जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  (Image Source : istock)

3/11
काही लोक आहेत जे चहा पिण्याआधी पाणी पितात. चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी प्यायलं तर पोटात अॅसिड तयार होत नाही. (Image Source : istock)

4/11
चहा आणि कॉफी दोन्ही पोटासाठी घातक आहेत. ते पोटात गेल्यावर आम्ल तयार करते. चहाचे पीएच मूल्य 6 असते तर कॉफीचे पीएच मूल्य 5 असते.  (Image Source : istock)

5/11
तुम्ही चहा किंवा कॉफी पितात तेव्हा शरीरात अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. (Image Source : istock)

6/11
अल्सर आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. पण चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी प्यायल्यास. त्यामुळे हा धोका काही प्रमाणात कमी होतो.  (Image Source : istock)

7/11
पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो जो चहा आणि कॉफीमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. (Image Source : istock)

8/11
रिकाम्या पोटी चहा पिणे खूप हानिकारक आहे. यामुळे पोटात ऍसिड तयार होते. त्यामुळे दातही खराब होतात.  (Image Source : istock)

9/11
यामुळे दात किडणे देखील वाढते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्ही डिहायड्रेशनला बळी पडू शकता. चहा किंवा कॉफी पिण्याच्या किती वेळा आधी पाणी प्यावे, हे माहित असणं गरजेचं आहे. (Image Source : istock)

10/11
चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर किमान 10 ते 15 मिनिटे पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे अॅसिडीक परिणाम कमी होतो. तसेच चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. (Image Source : istock)

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  (Image Source : istock)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!

मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट

ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Blockbuster Movies in 2024 : अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
Embed widget