एक्स्प्लोर

Weight Loss Tips : 'या' 5 गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने होईल कमी, पाहा फायदे

Weight Loss Diet

1/8
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी शरीराल डायटिंगऐवजी योग्य आहाराची गरज असते. बहुतेक लोक वजन कमी होण्यासाठी डायटिंग किंवा क्रॅश डायटिंग करतात. ही शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते.
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी शरीराल डायटिंगऐवजी योग्य आहाराची गरज असते. बहुतेक लोक वजन कमी होण्यासाठी डायटिंग किंवा क्रॅश डायटिंग करतात. ही शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते.
2/8
खाण्या-पिण्याच्या अशा गोष्टींबद्दल जाणून घ्या ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. जड कसरत न करताही तुम्ही वजन कमी करू शकता.
खाण्या-पिण्याच्या अशा गोष्टींबद्दल जाणून घ्या ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. जड कसरत न करताही तुम्ही वजन कमी करू शकता.
3/8
दही : उन्हाळ्यात दही शरीरासाठी पोषक असते तसेच वजन कमी करण्यास मदत करते. दही खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाण्यापासूनही वाचता. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 आणि मॅग्नेशियम असते, दही खाल्ल्याने पोट हलके राहते.

4/8
ताक : जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर जेवणात ताक प्या. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लैक्टोज असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही साधे किंवा मसाला ताक जेवणासोबत पिऊ शकता.

5/8
दुधी भोपळा : दुधी भोपळा देखील वजन कमी करण्याचे काम करते. दुधी भोपळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुधी भोपळा खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक मिळते.

6/8
बदाम : बदामामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी लागते. बदाम खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. मात्र, उन्हाळ्यात बदाम भिजवून खावे.

7/8
लिंबू : उन्हाळ्यात लिंबाचा वापर जास्त करावा. उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होते. लिंबूमध्ये थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी-6 आणि फोलेट सारखी जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे वजन कमी होते.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी  लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget