एक्स्प्लोर

पोटाचा घेर होईल कमी, महिनाभरात व्हाल फिट; रोज खा '5' पॉवर पॅक प्रोटीनयुक्त पदार्थ

Best Vegetarian Protein Foods for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम नव्हे तर योग्य आहार महत्त्वाचा आहे.

Best Vegetarian Protein Foods for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम नव्हे तर योग्य आहार महत्त्वाचा आहे.

Healthy Weight Loss with These High-Protein Vegetarian Foods

1/8
आजकाल लठ्ठपणाची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. वजन वाढलं की शरीर विविध आजारांना आमंत्रण देतं.
आजकाल लठ्ठपणाची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. वजन वाढलं की शरीर विविध आजारांना आमंत्रण देतं.
2/8
सध्या वजन कमी करणं हे एकप्रकारे काहींसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
सध्या वजन कमी करणं हे एकप्रकारे काहींसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
3/8
वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम नाही तर, आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.  शाकाहारी पदार्थांमधूनही आपल्या प्रोटीन मिळू शकते.
वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम नाही तर, आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. शाकाहारी पदार्थांमधूनही आपल्या प्रोटीन मिळू शकते.
4/8
आहारात दुधाचा समावेश करा.  दूध प्यायालयाने आपल्या शरीराला कधीही प्रोटीनची कमतरता भासू शकत नाही.
आहारात दुधाचा समावेश करा. दूध प्यायालयाने आपल्या शरीराला कधीही प्रोटीनची कमतरता भासू शकत नाही.
5/8
आपण आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.  पनीर खाल्ल्यानेही शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते. त्यात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते.
आपण आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता. पनीर खाल्ल्यानेही शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते. त्यात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते.
6/8
बाजारात विविध प्रकारच्या डाळी मिळतात. डाळींमध्येही प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
बाजारात विविध प्रकारच्या डाळी मिळतात. डाळींमध्येही प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
7/8
विविध प्रकारच्या बियांमध्येही  प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.  भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ, खसखसमध्ये  प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
विविध प्रकारच्या बियांमध्येही प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ, खसखसमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
8/8
आहारात बदामाचा देखील समावेश करा. बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे आढळतात. वजन कमी करण्यासाठी आपण या 5  पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
आहारात बदामाचा देखील समावेश करा. बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे आढळतात. वजन कमी करण्यासाठी आपण या 5 पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha  Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget