एक्स्प्लोर
Health Tips : ...म्हणून कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येतात; 'हे' आहे कारण
Health Tips : कांदा कापताना डोळ्यांतून पाणी तर येतेच पण त्यामुळे डोळ्यांना तीव्र जळजळ आणि खाज सुटू लागते.
Onion
1/9

कांदा हा सर्वांनाच माहित आहे. ही एक अतिशय साधी फळभाजी आहे जी आपल्या सर्व घरांमध्ये रोज वापरली जाते. जेवणातील प्रत्येक पदार्थांत कांद्याचा वापर केला जातो. जसे की, डाळ, भाजी, भजी, पुलाव भात अशा प्रत्येक पदार्थांत कांद्याचा वापर केला जातो.
2/9

मात्र, कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कांद्यामध्ये असे कोणते गुणधर्म असतात ज्यामुळे डोळ्यांतू पाणी येतं?
Published at : 22 Jan 2023 03:56 PM (IST)
आणखी पाहा























