एक्स्प्लोर
Health Tips : ताप, खोकला, सर्दीमध्ये 'या' पद्धतीने तुपाचं सेवन करा; अनेक आजार होतील दूर
Ghee Benefits : तुपामध्ये इतर तेलांप्रमाणे चरबी नसते. हे एक सुपरफूड आहे जे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम देते.
Ghee
1/9

भारतीय स्वयंपाकघरात तूप साधारण प्रत्येक घरात वापरले जाते. यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच, तूप आरोग्यासाठीही चांगले आहे
2/9

बदलत्या ऋतूमध्ये तुम्हाला आजारांपासून आराम हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. तुम्हाला जर वारंवार सर्दी, खोकला आणि ताप जाणवत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता.
Published at : 07 Oct 2023 10:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























