एक्स्प्लोर
Health Tips : तुमच्या घरी येणारं दूध शुद्ध की भेसळयुक्त हे ओळखायचंय? 'या' सोप्या पद्धतींनी जाणून घ्या
Health Tips : तज्ज्ञांच्या मते, रंगानुसार शुद्ध आणि बनावट दूधही ओळखता येते.
![Health Tips : तज्ज्ञांच्या मते, रंगानुसार शुद्ध आणि बनावट दूधही ओळखता येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/a70c3ebaf3802e098c7607c36140795a1691762996074290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Milk
1/10
![जर तुम्हालाही तुमच्या घरी येणारं दूध हे शुद्ध किंवा भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही भेसळयुक्त दूध सहज ओळखू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/90f0cfd17fc51ff3a2fe86a88e1a50576bc70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हालाही तुमच्या घरी येणारं दूध हे शुद्ध किंवा भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही भेसळयुक्त दूध सहज ओळखू शकता.
2/10
![भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे फक्त हाडे कमकुवत होत नाहीत तर यकृताचेही नुकसान होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/1fe824620351d1713954e4e2d34a31e6a7382.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे फक्त हाडे कमकुवत होत नाहीत तर यकृताचेही नुकसान होते.
3/10
![तज्ञांच्या मते, दुधाची स्वतःची चव असते. शुद्ध दुधाची चव थोडी गोड असते. त्याचबरोबर बनावट दुधात डिटर्जंट आणि सोडा मिसळला जातो. त्यामुळे भेसळयुक्त दूध कडू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/dba030f83a72e57443a213fcd92992bbb519d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तज्ञांच्या मते, दुधाची स्वतःची चव असते. शुद्ध दुधाची चव थोडी गोड असते. त्याचबरोबर बनावट दुधात डिटर्जंट आणि सोडा मिसळला जातो. त्यामुळे भेसळयुक्त दूध कडू होते.
4/10
![डिटर्जंट असलेल्या दुधात सामान्यपेक्षा जास्त फेस असतो. डिटर्जंट ओळखण्यासाठी, काचेच्या बाटलीत 5 ते 10 मिली दूध घ्या आणि ते जोराने हलवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/d93e4af7698211547248b78f7b438bf2eac31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डिटर्जंट असलेल्या दुधात सामान्यपेक्षा जास्त फेस असतो. डिटर्जंट ओळखण्यासाठी, काचेच्या बाटलीत 5 ते 10 मिली दूध घ्या आणि ते जोराने हलवा.
5/10
![जर त्यात फेस तयार झाला आणि बराच काळ टिकून राहिला तर दुधात डिटर्जंट मिसळले जाऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/4b8de1af84746cdd161742ec21eec8b0bd493.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर त्यात फेस तयार झाला आणि बराच काळ टिकून राहिला तर दुधात डिटर्जंट मिसळले जाऊ शकते.
6/10
![रंगानुसार शुद्ध आणि बनावट दूधही ओळखता येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खऱ्या दुधाच्या रंगात कोणताही बदल होत नाही, तर भेसळयुक्त दूध पिवळे होऊ लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/081f887bf7a6d80122c0f6a4143a85c8a150f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रंगानुसार शुद्ध आणि बनावट दूधही ओळखता येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खऱ्या दुधाच्या रंगात कोणताही बदल होत नाही, तर भेसळयुक्त दूध पिवळे होऊ लागते.
7/10
![तज्ज्ञांच्या मते, शुद्ध दुधाचा रंग उकळल्यानंतरही बदलत नाही. पण बनावट दूध उकळल्यानंतर ते हलके पिवळे होऊ लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/14eea0cf74247bc857fe9b84a3acec074a13b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तज्ज्ञांच्या मते, शुद्ध दुधाचा रंग उकळल्यानंतरही बदलत नाही. पण बनावट दूध उकळल्यानंतर ते हलके पिवळे होऊ लागते.
8/10
![दुधात भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी दुधाचे 2 ते 4 थेंब एका लाकडी फळीवर किंवा दगडावर टाका. जर दूध खाली पडताच ते वाहत असेल तर त्यात पाणी किंवा भेसळ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/782a6c69391363e42d0f64c7d89fd23ab4e56.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुधात भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी दुधाचे 2 ते 4 थेंब एका लाकडी फळीवर किंवा दगडावर टाका. जर दूध खाली पडताच ते वाहत असेल तर त्यात पाणी किंवा भेसळ आहे.
9/10
![दुधात भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी दुधाचे 2 ते 4 थेंब एका लाकडी फळीवर किंवा दगडावर टाका. जर दूध खाली पडताच ते वाहत असेल तर त्यात पाणी किंवा भेसळ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/5920ead06c44819c52e08c8cb23478f6fb22f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुधात भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी दुधाचे 2 ते 4 थेंब एका लाकडी फळीवर किंवा दगडावर टाका. जर दूध खाली पडताच ते वाहत असेल तर त्यात पाणी किंवा भेसळ आहे.
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/d93e4af7698211547248b78f7b438bf235902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 26 Sep 2023 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)