एक्स्प्लोर
Health Tips : गुळाच्या चहाचे नेमके फायदे की तोटे?
jaggery tea
1/8

गूळ हा पदार्थ गरम असल्यामुळे गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते. काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात. आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो.
2/8

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे कैक फायदे शरीराला होतात. यामुळे पाचनशक्तीही सुरळीत राहते.
Published at : 09 Jun 2022 08:27 PM (IST)
आणखी पाहा























