एक्स्प्लोर
Health Tips : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
Dark Chocolate : चॉकलेटबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की चॉकलेट खाणे फायदेशीर की तोट्याचे? बरेच लोक चॉकलेटला आरोग्यदायी मानतात. तर, काही चॉकलेट हानिकारक मानतात.
Dark Chocolate
1/7

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
2/7

डार्क चॉकलेटच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.
Published at : 27 Jan 2023 09:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























