एक्स्प्लोर
Health Tips : तुमच्या घरात देखील लहान बाळ आहे,बाळाला सुद्धा दात येत आहेत का? करा हे घरगुती उपाय
Health Tips : तुमच्या बाळाला दात येताना त्रास होत असेल तर, 'हे' घरगुती उपाय करा (Photo credit: Unsplash)
Health Tip (Photo credit: Unsplash)
1/10

लहान बाळांसाठी दात येण्याचा काळ हा सर्वात मोठा कठीण काळ असतो. या काळात त्यांना तीव्र हिरड्या दुखणे, ताप येणे किंवा शरीरात जडपणा येणे, चिडचिड होणे, रडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Photo credit: Unsplash)
2/10

दात येताना अनेकदा बाळांना उलट्या, जुलाब होणे यांसारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो. बाळाचे दात 4 ते 7 महिन्यांत येण्यास सुरुवात होते. (Photo credit: Unsplash)
Published at : 04 Feb 2024 03:58 PM (IST)
आणखी पाहा























