एक्स्प्लोर
PHOTO : 'हा' आहे जगातील सर्वात धोकादायक डास; दरवर्षी लाखो लोकांना मारतो
Health Tips : एडिस इजिप्ती हा जगातील सर्वात धोकादायक डास आहे.

Health Tips
1/9

तुम्हाला माहीत आहे का, जगात एक असा डास आहे ज्यावर कोणत्याही डासांपासून बचाव करणाऱ्या औषधांचा परिणाम होत नाही.
2/9

डासांच्या 2500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, परंतु या सर्वांपैकी केवळ 100 प्रजाती चावतात.
3/9

डासांचे सरासरी जीवनचक्र तीन महिने असते. तर नर डास फक्त 10 दिवस जगतात. मरण्यापूर्वी, एक मादी डास सुमारे 500 अंडी घालते.
4/9

एडिस इजिप्ती हा जगातील सर्वात धोकादायक डास आहे.
5/9

एडिस इजिप्तीच्या चाव्यामुळे झिका, पिवळा ताप आणि डेंग्यू सारखे गंभीर आजार होतात.
6/9

या डासावर कोणत्याही अगरबत्ती, धूर किंवा फवारणीचा कोणताही परिणाम होत नाही.
7/9

एडिस अल्बोपिक्टस नावाचा हा डास दुसऱ्या क्रमांकाचा धोकादायक डास आहे.
8/9

पिवळा ताप, डेंग्यू एडिस अल्बोपिक्टसच्या चाव्याद्वारे पसरतात.
9/9

हा डास सर्वप्रथम दक्षिण-पूर्व आशियामध्ये जन्माला आला. पण आता तो जगातील सर्व गरम देशांमध्ये आढळतो.
Published at : 17 Dec 2023 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
