एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chest Pain: छातीत सारखं दुखतयं? 'ही' असू शकतात कारणं
Chest Pain: तुम्हांला सतत छातीचं दुखणं सहन करावं लागत आहे का? तर त्यामागे ही कारणं असू शकतात. जाणून घेऊया सविस्तर
![Chest Pain: तुम्हांला सतत छातीचं दुखणं सहन करावं लागत आहे का? तर त्यामागे ही कारणं असू शकतात. जाणून घेऊया सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/e68549d97baf577f43ab8b22e899f6291683547566743720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
chest pain
1/8
![ऑक्सिजनची कमतरता - शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण राखणे खूप महत्वाचे आहे. आजच्या जीवनशैलीमुळे तसे करणे कठीण झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/5eb9f5528ceaf5798932c8a9f2ff615c8cfa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्सिजनची कमतरता - शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण राखणे खूप महत्वाचे आहे. आजच्या जीवनशैलीमुळे तसे करणे कठीण झाले आहे.
2/8
![जर शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्याचा पहिला परिणाम छातीवर होतो, जिथे वेदना होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीराला विश्रांती देणे आवश्यक होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/3ca6fa84b3ae2f84eea292a440d2b5a62d0c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्याचा पहिला परिणाम छातीवर होतो, जिथे वेदना होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीराला विश्रांती देणे आवश्यक होते.
3/8
![स्नायूंचे दुखणे - जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर ते स्नायूंच्या दुखण्याशी देखील संबंधित असू शकतं. जेव्हा फुफ्फुसात कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा छातीत दुखायला सुरुवात होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्नायूंचे दुखणे - जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर ते स्नायूंच्या दुखण्याशी देखील संबंधित असू शकतं. जेव्हा फुफ्फुसात कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा छातीत दुखायला सुरुवात होते.
4/8
![याशिवाय पाठ, मान किंवा पोटदुखीमुळेही छातीत दुखते. अशा परिस्थितीत त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
याशिवाय पाठ, मान किंवा पोटदुखीमुळेही छातीत दुखते. अशा परिस्थितीत त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
5/8
![हृदयविकाराचा झटका - जेव्हा हृदयातील टिशूंमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही, तेव्हा छातीत दुखण्यास सुरुवात होते. खरंतर टिशूंमध्ये होणाऱ्या वाईट परिणामांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडचण निर्माण होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हृदयविकाराचा झटका - जेव्हा हृदयातील टिशूंमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही, तेव्हा छातीत दुखण्यास सुरुवात होते. खरंतर टिशूंमध्ये होणाऱ्या वाईट परिणामांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडचण निर्माण होते.
6/8
![त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेक वेळा छातीत रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे छातीत दुखत असल्याचेही दिसून येते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेक वेळा छातीत रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे छातीत दुखत असल्याचेही दिसून येते.
7/8
![चुकीच्या पध्दतीने झोपणे - जर तुम्ही योग्य पध्दतीने झोपत नसाल तर तुम्हांला तुमच्या झोपण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/9633b216815d964ef6be259670989b5b44b93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चुकीच्या पध्दतीने झोपणे - जर तुम्ही योग्य पध्दतीने झोपत नसाल तर तुम्हांला तुमच्या झोपण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
8/8
![झोपेची वाईट सवयी हे देखील छातीतील दुखण्याचं एक कारण ठरु शकतं. अनेकवेळा आपण पोटावर झोपतो, त्यामुळे छातीत वेदना होऊ लागतात. म्हणूनच झोपण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/63f14283cbaab60ee26beb78f0c8707a04a0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोपेची वाईट सवयी हे देखील छातीतील दुखण्याचं एक कारण ठरु शकतं. अनेकवेळा आपण पोटावर झोपतो, त्यामुळे छातीत वेदना होऊ लागतात. म्हणूनच झोपण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
Published at : 08 May 2023 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)