एक्स्प्लोर

Soap On a Body : अंघोळ करताना जास्त साबण वापरणे चांगले आहे का?

Soap On a Body : तुम्हालाही अंगावर आणि चेहऱ्यावर भरपूर साबण लावून आंघोळ करायला आवडते? जास्त वेळ अंगावर साबण घासणे ही चांगली गोष्ट आहे का? जाणून घेऊया याचे फायदे आणि तोटे.

Soap On a Body

1/10
भारतीयांसाठी अंघोळ हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे . ज्याप्रमाणे आपण रोज अन्न खातो , त्याचप्रमाणे आपल्यासाठी रोज अंघोळ करणे अत्यंत आवश्यक आहे . [Photo Credit : Pexel.com]

2/10
काही लोक लवकर अंघोळ करतात, तर बहुतेक लोक बाथरूममध्ये तासनतास घालवतात . काहींना अंगावर आणि चेहऱ्यावर भरपूर साबण लावून अंघोळ करायला आवडते . [Photo Credit : Pexel.com]

3/10
जास्त वेळ अंगावर साबण घासणे ही चांगली गोष्ट आहे का?  चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि तोटे . [Photo Credit : Pexel.com]

4/10
साबण वापरण्याचे फायदे :  व्यक्तीने अंघोळ करताना साबण लावला तर त्याला त्वचेचे संक्रमण कमी होते . याशिवाय शरीरावर साचलेली घाणही निघून जाते .  [Photo Credit : Pexel.com]

5/10
साबणामध्ये असलेले ब्लीचिंग एजंट शरीरात जमा झालेल्या अतिरिक्त मृत पेशींसह शरीरातील बॅक्टेरिया आणि बुरशी काढून टाकतात . [Photo Credit : Pexel.com]

6/10
साबण लावून अंघोळ केल्याने त्वचेची चमक परत येते आणि त्वचा चमकू लागते . तुम्हाला फ्रेश  वाटू लागते.  [Photo Credit : Pexel.com]

7/10
साबण वापरण्याचे तोटे : त्वचा तज्ज्ञांच्या मते, साबण वापरल्याने फायद्यापेक्षा हानीच जास्त होते. तज्ज्ञांच्या मते, जर एखादी व्यक्ती शरीरावर किंवा चेहऱ्यावर जास्त साबण वापरत असेल तर त्याची त्वचा खूप कोरडी होते. [Photo Credit : Pexel.com]

8/10
साबणाचे मूळ स्वरूप खारट आहे. त्वचेवर वारंवार साबण चोळल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो. कोरड्या त्वचेमुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात. [Photo Credit : Pexel.com]

9/10
त्वचेची पीएच पातळी खराब होऊ शकते. जास्त साबण वापरल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात . जास्त साबणामुळे वृद्धत्वाची समस्या देखील उद्भवू शकते. आणि तुम्ही तुमच्या वयाच्या आधी म्हातारे दिसू लागाल. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...

Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget