एक्स्प्लोर
Health Tips : कोल्ड्रिंक्स पिल्याने होतात 'हे' आजार?
Side effects of drinking soft drinks : वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते.
वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते ?
1/7

तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी कोल्ड्रिंक पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. (Photo Credit : pexel.com)
2/7

अनेक जणांचा असा गैरसमज आहे की कोल्ड्रिंक पिल्याने अन्नपचनास मदत होते मात्र कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढून , येण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : pexel.com)
Published at : 13 Dec 2023 02:37 PM (IST)
आणखी पाहा























