एक्स्प्लोर
Skin Care Tips : प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्यांनी त्रस्त आहात? स्वत:चा बचाव कसा कराल, हे जाणून घ्या
Pollution Effects On Skin : सध्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम तब्येतीसोबतच त्वचेवरही होताना दिसत आहे. (Image Source : istock)

Pollution Effects On Skin
1/11

Pollution Effects On Skin : सध्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम तब्येतीसोबतच त्वचेवरही होताना दिसत आहे.(Image Source - istock)
2/11

हवेची खालावलेली गुणवत्ता आणि हवेत विरघळलेली हानिकारक विषारी द्रव्ये यामुळे अनेज जण त्वचेच्या समस्येने त्रस्त आहेत. (Image Source - istock)
3/11

वाढत्या प्रदूषणामुळे एक्जिमा, जळजळ किंवा सोरायसिससारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. (Image Source - istock)
4/11

हवेत आढळणारे सूक्ष्म कण, ओझोन आणि हानिकारक रसायनांमुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रदूषणाच्या हानीपासून त्वचेचे रक्षण करायचे असेल तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. (Image Source - istock)
5/11

प्रदूषणामुळे सूक्ष्म कण, ओझोन आणि हानिकारक रसायनांमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व, मुरुम आणि संवेदनशील त्वचेच्या समस्या वाढत आहेत. (Image Source - istock)
6/11

योग्य त्वचेची निगा राखून, या समस्या लक्षणीयरीत्या कमी केल्या जाऊ शकतात.(Image Source - istock)
7/11

यासाठी त्रिफळा, अश्वगंधा, आवळा, गिलॉय आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. (Image Source - istock)
8/11

तुमच्या त्वचेवर साचलेले थर काढून टाकण्यासाठी मऊ आणि प्रभावी क्लीन्सर वापरा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा स्वच्छ धुवा.(Image Source - istock)
9/11

जर तुम्हाला त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवायची असेल, तर अँटीऑक्सिडंट्स युक्त आहार घ्या. यासाठी व्हिटॅमिन सी आणि ई सारख्या घटकांचा आहारात समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेची काळजी घेतील आणि प्रदूषणाशी लढण्यास मदत करतील.(Image Source - istock)
10/11

जर तुम्हाला प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या परिणामांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर त्वचा हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला आतून आणि बाहेरून मॉइश्चरायझ ठेवते आणि मऊ बनवते. (Image Source - istock)
11/11

यासोबत मुबलक प्रमाणात पाणी प्या. तसेच, त्वचा मॉश्चराईज करण्यासोबतच सनस्क्रीन वापरण्यास विसरू नका, यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल(Image Source - istock)
Published at : 04 Nov 2023 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion