एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Right Time for Dinner : ही आहे जेवणाची योग्य वेळ!शरीर ठेवेल निरोगी!
Right Time for Dinner : रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती हे तुमच्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल.आज आम्ही तुम्हाला अन्न कधी खावे आणि कधी खाऊ नये याबद्दल सांगणार आहोत.
आजकाल व्यस्तजीवन आणि नोकरीमुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारात खूप बदल होताना दिसत आहेत. नाईट शिफ्ट करणारे बहुतेक लोक असतात किंवा असे काही लोक आहेत जे सकाळच्या शिफ्टमध्ये काम करतात पण जेवायला उशीर करतात.[Photo Credit:Pexel.com]
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10
10/10
Published at : 09 Apr 2024 01:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement