एक्स्प्लोर

Health Tips : ऊर्जेने भरलेले हे हाय प्रोटीन सँडविच तुमचा नाश्ता बनवतील स्वादिष्ट आणि तुम्हालाही ठेवतील निरोगी !

सँडविच हे अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जे जवळजवळ प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने खातो. सँडविच अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात.

Health Tips (Photo Credit : pexels )

1/9
सँडविच हे अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जे जवळजवळ प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने खातो. सँडविच अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. इ.स. १७६२ मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सँडविच बनवले गेले, जे एका जुगारीच्या सांगण्यावरून बनवले गेले. (Photo Credit : pexels )

2/9
जॉन मोटांगू असे या जुगारीचे नाव होते. जुगार खेळताना त्याने एका हॉटेलमध्ये काही जेवणाची मागणी केली आणि मग त्याच्या मागणीवरून शेफने त्याला ब्रेडच्या दोन तुकड्यांमध्ये मांसाचा तुकडा दिला, ज्याला सँडविच असे म्हणतात.(Photo Credit : pexels )

3/9
सँडविच तसं तर ते अनेक प्रकारे बनवलं जातं, जे जगभर प्रसिद्ध आहेत. हे बनविणे सोपे तर आहेच पण पटकन तयार ही केले जाते आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांच्या नाश्त्यात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Credit : pexels )

4/9
यात प्रथिनेदेखील भरपूर प्रमाणात असतात, तर चला टेस्टमध्ये अशाच काही हेल्दी सँडविचबद्दल जाणून घेऊया.(Photo Credit : pexels )

5/9
भारतीयांचे सर्वात आवडते बटाटा भरलेले सँडविच बनवणे खूप सोपे आहे. ते बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तेल, जिरे, लसूण, मिरची, आले घालून मीठ आणि थोडा मसाला घालून बटाटा स्टफिंग तयार करून घ्या. आता ब्रेडवर बटर, मेयोनीज सॉस लावून बटाट्याचे , कांद्याचे तुकडे लावून दुसऱ्या ब्रेडवर बटर, मेयोनीज सॉस लावून पहिल्या ब्रेडवर ठेवा आणि नंतर सँडविच ग्रिलरमध्ये टाकून चांगले भाजून घ्या. चविष्ट, निरोगी आणि कुरकुरीत बटाटा भरलेले सँडविच तयार आहे. (Photo Credit : pexels )

6/9
पांढऱ्या ब्रेडवर भरपूर बटर लावा, टोमॅटो किंवा चिली सॉस किंवा शेजवान चटणी लावा, त्यावर काकडीचे तुकडे, कांदा आणि टोमॅटोचे तुकडे ठेवा आणि दुसऱ्या ब्रेडवर बटर, मेयोनीज, दही, क्रीम चीज लावा आणि दोन्ही ब्रेड एकत्र मिक्स करा. हे अतिशय चवदार आणि उच्च प्रथिने सँडविच आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात हलक्या तळलेल्या भाज्यांचाही समावेश करू शकता.(Photo Credit : pexels )

7/9
एका बाऊलमध्ये पांढरे बीन्स, एवोकॅडो, मीठ, मिरपूड, हिरवा कांदा, लसूण, पौष्टिक यीस्ट, लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा आणि नंतर ब्रेडच्या तुकड्यावर काकडी, टोमॅटोचे तुकडे ठेवून सँडविच तयार करा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही तुम्ही हे खाऊ शकता.(Photo Credit : pexels )

8/9
ब्रेड कुरकुरीत भाजून घ्या. यानंतर त्यावर लेट्यूस, टोमॅटोचे तुकडे, टर्कीचे तुकडे आणि चीज ठेवा आणि नंतर दुसऱ्या ब्रेडमध्ये टेस्टनुसार मेयोनीज आणि सॉस लावा आणि पहिल्या ब्रेडवर ठेवा टेस्टी क्रिस्पी टर्की ब्रेड सँडविच तयार आहे.(Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...

Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget