एक्स्प्लोर

Fruits for Relieve Stress : ' ही ' फळे खा , तूमचा तणाव करतील कमी !

Fruits for Relieve Stress : आजच्या व्यस्त जीवनात तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे.तुम्ही तुमच्या आहारात काही विशिष्ट प्रकारच्या फळांचा समावेश केला तर हा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

Fruits for Relieve Stress [Photo Credit : Pexel.com]

1/10
काम, कुटुंब, वेळेचा अभाव आणि विविध जबाबदाऱ्यांमुळे लोकांची ताणतणाव वाढत आहे.  आजच्या तरुणांना याचा विशेष फटका बसत आहे . [Photo Credit : Pexel.com]

2/10
कारण त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत आणि त्यांच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षाही खूप आहेत.याशिवाय नोकऱ्या, नातेसंबंध आणि सामाजिक नियमांचाही त्यांच्यावर दबाव येतो. [Photo Credit : Pexel.com]

3/10
काही फळांमध्ये तणावविरोधी गुणधर्म आढळतात. यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक तणावाचे संप्रेरक कमी करतात आणि शारीरिक आणि मानसिक तणाव दूर करण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]

4/10
सफरचंद : सफरचंदमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. रोज एक सफरचंद खाल्ल्याने तणाव कमी होतो. सफरचंद हे खूप फायदेशीर फळ आहे. [Photo Credit : Pexel.com]

5/10
त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात जे आपला तणाव कमी करण्यास मदत करतात. सफरचंदमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. सफरचंदात व्हिटॅमिन सी देखील आढळते. व्हिटॅमिन सी तणाव कमी करण्यास देखील मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

6/10
केळी : केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक असतात जे तणाव संप्रेरक कमी करतात. पोटॅशियम हे एक खनिज आहे जे शरीरातील पेशींचे कार्य निरोगी ठेवण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

7/10
हे स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित करून तणाव कमी करते. मॅग्नेशियम तणाव आणि नैराश्याशी लढण्यासाठी देखील ओळखले जाते. मन शांत ठेवून काम करण्यास मदत करते.व्हिटॅमिन बी 6 सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास प्रोत्साहन देते, जे मूड सुधारते. [Photo Credit : Pexel.com]

8/10
डाळिंब : डाळिंब हे एक फळ आहे जे खाल्ल्याने तणावापासून आराम मिळतो. डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]

9/10
व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पेशी निरोगी ठेवते आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी करते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे तणाव निर्माण होतो. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget