एक्स्प्लोर
Home Remedies for Headache : हिवाळ्यात असा थांबवा तीव्र डोकेदुखीचा त्रास!
Home Remedies for Headache: अनेक घरगुती उपाय आपल्याला आराम देतात. जाणून घेऊया हिवाळ्यात डोकेदुखी टाळण्यासाठी घरगुती उपाय...
![Home Remedies for Headache: अनेक घरगुती उपाय आपल्याला आराम देतात. जाणून घेऊया हिवाळ्यात डोकेदुखी टाळण्यासाठी घरगुती उपाय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/753d5152b87c053dd27d81715ec775631707471812356737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंड वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर तीव्र डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. अशा स्थितीत अनेक जण दिवसभर डोके धरून राहतात. [Photo Credit : Pexel.com]
1/11
![कमी तापमानाचा मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो तेव्हा हिवाळ्यात डोकेदुखी होते.त्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/e0534dfd90fd578282c3b23cf7b3e5ea1d3ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमी तापमानाचा मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो तेव्हा हिवाळ्यात डोकेदुखी होते.त्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
2/11
![अनेक घरगुती उपाय आपल्याला आराम देतात. जाणून घेऊया हिवाळ्यात डोकेदुखी टाळण्यासाठी घरगुती उपाय... [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/3b8781329ef8674b9156d91bf377f91a622b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक घरगुती उपाय आपल्याला आराम देतात. जाणून घेऊया हिवाळ्यात डोकेदुखी टाळण्यासाठी घरगुती उपाय... [Photo Credit : Pexel.com]
3/11
![गरम वस्तूंचे सेवन करा: जेव्हा जेव्हा तुम्हाला थंडीच्या वेळी डोकेदुखी होते तेव्हा गरम स्वभावाच्या वस्तूंचे सेवन करा. डोकेदुखी झाल्यास चहा किंवा कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते. कॅफीनचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळणे अपेक्षित आहे. तसेच मूड सुधारण्याचे काम करते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/c3d5a55516e1ebd650dfd0bd40d3e993ea770.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरम वस्तूंचे सेवन करा: जेव्हा जेव्हा तुम्हाला थंडीच्या वेळी डोकेदुखी होते तेव्हा गरम स्वभावाच्या वस्तूंचे सेवन करा. डोकेदुखी झाल्यास चहा किंवा कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते. कॅफीनचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळणे अपेक्षित आहे. तसेच मूड सुधारण्याचे काम करते. [Photo Credit : Pexel.com]
4/11
![कोमट तेलाने डोक्याला मसाज करा: हिवाळ्यात डोकेदुखीची समस्या असल्यास कोमट तेलाने डोक्याला मसाज करू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/7324980a191cb8d703cd3f0543055cf4c89ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोमट तेलाने डोक्याला मसाज करा: हिवाळ्यात डोकेदुखीची समस्या असल्यास कोमट तेलाने डोक्याला मसाज करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
5/11
![यामुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यातील डोकेदुखीच्या बाबतीत ही समस्या खूप प्रभावी ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/e5c0eecb63063362d710e3743ab04a753695d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यातील डोकेदुखीच्या बाबतीत ही समस्या खूप प्रभावी ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
6/11
![पूर्ण विश्रांती घ्या: थंडीच्या वातावरणात जेव्हा जेव्हा तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते तेव्हा तुम्ही काही काळ विश्रांती घ्यावी. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/4760d6909834c9dea65eb5aba4c0d38e166f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूर्ण विश्रांती घ्या: थंडीच्या वातावरणात जेव्हा जेव्हा तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते तेव्हा तुम्ही काही काळ विश्रांती घ्यावी. [Photo Credit : Pexel.com]
7/11
![चांगल्या झोपेने मेंदूला आराम मिळतो आणि डोकेदुखीची समस्या दूर होते. अशा स्थितीत आराम करायला विसरता कामा नये. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/836e583049c5717636f206743bb0a7ac52b5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांगल्या झोपेने मेंदूला आराम मिळतो आणि डोकेदुखीची समस्या दूर होते. अशा स्थितीत आराम करायला विसरता कामा नये. [Photo Credit : Pexel.com]
8/11
![हर्बल टी प्या: हर्बल टी देखील डोकेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. सर्दीमध्ये डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मदत होते . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/fce4723b7df6735145dcba79fb26b6263384b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हर्बल टी प्या: हर्बल टी देखील डोकेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. सर्दीमध्ये डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मदत होते . [Photo Credit : Pexel.com]
9/11
![यासाठी तुळस, आले, काळी मिरी आणि दालचिनी यांचा चहा बनवून प्यायला फायदा होतो. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दुखण्यापासून आराम देतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/a212cbb5f233782b5e6b557c67096a050f43d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी तुळस, आले, काळी मिरी आणि दालचिनी यांचा चहा बनवून प्यायला फायदा होतो. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दुखण्यापासून आराम देतात. [Photo Credit : Pexel.com]
10/11
![हळदीच्या दुधाचे सेवन :हळदीचे दूध सर्दीमध्ये डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म असतात, ज्यामुळे डोकेदुखी दूर होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/168ae3b89e3c4e5205ecced1e718abe74c71b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हळदीच्या दुधाचे सेवन :हळदीचे दूध सर्दीमध्ये डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म असतात, ज्यामुळे डोकेदुखी दूर होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
11/11
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/0c7d87036c255f5e7261e9034ac891d6e275b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 09 Feb 2024 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)