एक्स्प्लोर

Health Tips : थंड हवामानात 'या' गोष्टी खाणं ठरू शकतं धोकादायक, वाढू शकतो आजारांचा धोका !

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने आजारी पडणे सामान्य बाब बनली आहे.विशेषतः लहान मुलांना थंड वाऱ्यापासून वाचवावे. याशिवाय जेवणाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी हवामान अजूनही थंडच आहे. यामुळेच सर्दी, ताप यांसारख्या समस्या अजूनही लोकांना ग्रासत आहेत. (Photo Credit : pexels )

1/7
अशा तऱ्हेने या ऋतूत मुलांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने आजारी पडणे सामान्य बाब बनली आहे.विशेषतः लहान मुलांना थंड वाऱ्यापासून वाचवावे. याशिवाय जेवणाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )

2/7
थंड हवामानात सतत काहीतरी खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी आपल्या आहाराची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांविषयी सांगणार आहोत, जे तुम्ही थंड हवामानात खायला टाळावे . (Photo Credit : pexels )

3/7
तापमानात किंचित वाढ होताच लोक कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यास सुरुवात करतात. मात्र सौम्य थंडीतही कोल्ड ड्रिंक्स, मॉकटेल आदींचे सेवन करू नये. या गोष्टींचे सेवन केल्याने घसा खराब होतो. तसेच ते पिल्याने पचनक्रियेची समस्या वाढते. त्याऐवजी सूप, हर्बल चहाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : pexels )

4/7
अनेकदा थंडीत लोक गोड पदार्थांचे सेवन अधिक करू लागतात. थंड हवामानात मिठाई, पेस्ट्री खाण्याची एक वेगळीच मजा असते. तसेच ,जास्त गोड आपले वजन वाढवू शकते. त्यामुळे थंड हवामानातही मिठाई टाळणे फायदेशीर ठरते.(Photo Credit : pexels )

5/7
थंड हवामानात अनेक जण तळलेल्या पदार्थांचे मोठ्या उत्साहाने सेवन करतात. बऱ्याचदा लोकांना या ऋतूत बाहेरचे खाणे-पिणे आवडते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे हेल्दी पदार्थांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा आणि बाहेरतळलेल्या पदार्थांऐवजी बेक्ड किंवा ग्रिल पदार्थ घरीच खा.(Photo Credit : pexels )

6/7
दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा चांगला स्रोत मानले जातात, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. विशेषत: थंड हवामानात दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्यास श्लेष्मा तयार होण्याची समस्या वाढते, ज्यामुळे कफ तयार होतो.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget