एक्स्प्लोर
Health Tips : बॉडी बनवण्याच्या प्रक्रियेत करू नका या चुका, जाणून घ्या जिमला जाण्यासाठी योग्य वय कोणते ?
Health Tips : मुले जिममध्ये जाऊन शरीरआणि सिक्स पॅक बनवण्यात गुंतलेली असतात. झिरो फिगर आणि स्लिम बॉडी मिळवण्यासाठी मुली हेवी वर्कआउटही करतातकमी वयात जिम सुरू करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
Health Tips
1/9

आजच्या युगात जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये फिट आणि चांगले शरीर मिळविण्याची क्रेझ दिसून येते. (Photo Credit : pexels )
2/9

मुले जिममध्ये जाऊन शरीरआणि सिक्स पॅक बनवण्यात गुंतलेली असतात. त्याचबरोबर झिरो फिगर आणि स्लिम बॉडी मिळवण्यासाठी मुली हेवी वर्कआउटही करतात मात्र तज्ज्ञांच्या मते, कमी वयात जिम सुरू करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. (Photo Credit : pexels )
Published at : 23 Jan 2024 04:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण























