एक्स्प्लोर

Teeth Whitening Tips: पिवळ्या दातांमुळे तुम्हीही चार जणांमध्ये मोकळेपणाने हसणे बंद केले का ? तर आजपासून फॉलो करा या टिप्स !

पिवळ्या दातांमुळे तुम्हीही चार जणांमध्ये मोकळेपणाने हसू शकत नाही का ? तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील आणि तोंडातून वास येण्याची समस्याही दूर होईल.

Teeth Whitening Tips (Photo Credit : pexels )

1/7
कारण आपले व्यक्तिमत्त्व केवळ त्वचा किंवा केसांवर अवलंबून नसते, तर दात निरोगी आणि स्वच्छ असणे देखील महत्वाचे आहे. (Photo Credit : pexels )

2/7
मात्र तुम्हालाही पिवळ्या दातांची समस्या असेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने अवलंबण्याचा कंटाळा आला असेल तर आम्ही काही टिप्स शेअर करणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात दुधासारखे पांढरे देखील करू शकता. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.(Photo Credit : pexels )

3/7
दात स्वच्छ आणि पांढरे करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एका बाऊलमध्ये एक छोटा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस मिसळून दातांना चांगली मसाज करा. एक दिवस वगळता प्रत्येक दुसऱ्या दिवशी असे केल्याने आठवडाभर दातांच्या रंगात बराच फरक दिसेल.(Photo Credit : pexels )

4/7
पिवळ्या दातांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. यासाठी तुम्हाला हे तेल थोड्या मीठात मिसळून ५ मिनिटे दात चोळावे लागतील.(Photo Credit : pexels )

5/7
जर तुम्हालाही पिवळ्या दातांची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही दात दुधासारखे पांढरे करण्यासाठी दातुनचा वापर करून तुम्ही दात स्वच्छ करण्यास सुरुवात करू शकता. ही पद्धत थोडी संथ आहे, परंतु यामुळे आपले दात पांढरे होण्यास तसेच त्यांना मजबूत होण्यास खूप मदत होते.(Photo Credit : pexels )

6/7
याशिवाय दात पिवळसर होणे तसेच तोंडाची दुर्गंधी यामुळे त्रस्त असाल तर वेलची आणि लवंग सारख्या गोष्टीही तोंडात ठेऊ  शकता. दिवसातून २-३ वेळा असे केल्याने दुर्गंधी दूर होते.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024Azad Maidan Oath Ceremony : आझाद मैदनावरुन थेट आढावा, लोकांची प्रचंड गर्दी #abpमाझाOath Ceremony Seating Arrangement : कुणाची खुर्ची कुणाच्या शेजारी? कोण पुढच्या रांगेत? कोण मागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची

Priyanka Gandhi Meets Amit Shah : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?

Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Embed widget