एक्स्प्लोर

Garlic Benefits : पहाटे रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत लसणाच्या पाकळ्या खा! हे आहेत फायदे!

स्वयंपाकघरात असणारा लसूण हा एक घटक आहे जो सर्व प्रकारच्या पाककृतींमध्ये चव वाढविण्यासाठी वापरला जातो. पण लसूण केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

Garlic Benefits

1/8
स्वयंपाकघरात असणारा लसूण हा एक घटक आहे जो सर्व प्रकारच्या पाककृतींमध्ये चव वाढविण्यासाठी वापरला जातो. पण लसूण केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. (Photo Credit : pexels )

2/8
लसूण हे अँटीबायोटिक मानले जाते, ज्यामध्ये जीवनसत्त्व  सी,  जीवनसत्त्व बी आणि  जीवनसत्त्व ए पुरेशा प्रमाणात आढळते. याशिवाय लसणामध्ये सल्फ्यूरिक ॲसिडसारखे अनेक पोषक घटकही आढळतात. रोज एक ग्लास पाण्यासोबत लसणाच्या दोनच कळ्या खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. (Photo Credit : pexels )

3/8
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यातही लसूण उपयुक्त मानला जातो. रोज सकाळी लसणाच्या दोन कळ्या कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यासही  मदत होते. (Photo Credit : pexels )

4/8
त्याचबरोबर  रोज सकाळी एक ग्लास पाण्यासोबत लसणाच्या दोन कळ्या खाल्ल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

5/8
कच्च्या लसणाचे सेवन रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

6/8
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही कच्च्या लसणाचे सेवन करू शकता. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराचे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )

7/8
कच्चा लसूण वजन कमी करण्यासाठी खूप चांगला मानला जातो. रोज सकाळी कच्च्या लसणाच्या 2 कळ्या खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक

भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal : भुजबळांसाठी केंद्राचा प्लॅन; मान की अपमान? Special report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले

Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget