एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Peas Benefits : हिवाळ्यात 'हिरवे वाटाणे' खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!
Peas Benefits : वाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते.
![Peas Benefits : वाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/b303f298d986a4115052cb8f254bbf201704363078566737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Peas Benefits for Health
1/10
![हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे भरपूर प्रमाण असते ज्यामध्ये मेथी , पालक यासारख्या भाज्या घरच्या मेनूमध्ये आढळतात. या सर्वांसोबतच हिरवा वाटाण्याचा देखील यामध्ये समावेश होतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/72558ca1cc39ad4c875f53876614b2390dfa2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे भरपूर प्रमाण असते ज्यामध्ये मेथी , पालक यासारख्या भाज्या घरच्या मेनूमध्ये आढळतात. या सर्वांसोबतच हिरवा वाटाण्याचा देखील यामध्ये समावेश होतो. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![वाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/7afe2d062ae2fc905cece50002798abdb8703.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते. [Photo Credit : Pexel.com]
3/10
![आम्ही तुम्हाला वाटाणा संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/bbb20371696ef3e7035e61921240d323fdad6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आम्ही तुम्हाला वाटाणा संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
4/10
![वाटाण्याच्या शेंगांमध्ये लोह, मॅंगनीज आणि तांबे देखील जास्त प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/cb1d3ed10257376d50d7d49c6552476b2282a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाटाण्याच्या शेंगांमध्ये लोह, मॅंगनीज आणि तांबे देखील जास्त प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
5/10
![हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांसाठीही वाटाणे खाणे फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/f4211ea07e61aba214cd3775e0432f459110d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांसाठीही वाटाणे खाणे फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/91d8b455a2f70c7ebd17c84d265d3ea110765.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली आहे. [Photo Credit : Pexel.com]
7/10
![वाटाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/f16f77073cfbf97600d52ec5b0e3a6a713e96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाटाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. [Photo Credit : Pexel.com]
8/10
![वाटाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/8e3ee369c4ecb80e80e51c0fdf3a86f6077e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाटाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
9/10
![या मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्यात कॅलरी आणि फॅटही कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात वाटाणे घेतल्यास तुमच्या शरीरास ऊर्जा मिळते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/b2e61e15b3f6b32e112775b34084ae69ab9c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्यात कॅलरी आणि फॅटही कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात वाटाणे घेतल्यास तुमच्या शरीरास ऊर्जा मिळते. [Photo Credit : Pexel.com]
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/edf56bdeda01fd3d3fc9737e4a844d321b93d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 04 Jan 2024 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)