एक्स्प्लोर

Rice Benefits : रोज भात खाता? तर भाताबद्दल हे जाणून घ्या!

Rice Benefits : तुम्हाला भात खाण्याचे फायदे माहित आहेत का ? अनेक पोषणतज्ञ भात खाण्याचा आग्रह धरतात . आहारात भाताचा समावेश का करावा याचे काही फायदे पुढीलप्रमाणे

Rice Benefits

1/10
भात हे भारतीय पदार्थांमध्ये समाविष्ट असलेले प्रमुख अन्न आहे. भात हे हलके अन्न आहे असे काही लोक मानतात . तर काही लोक म्हणतात त्यामुळे वजन वाढते म्हणतात .  [Photo Credit : Pexel.com]

2/10
प्रत्येक खाद्यपदार्थाचे काही फायदे आणि काही तोटे असतात . भाताच्या बाबतीतही तेच आहे . [Photo Credit : Pexel.com]

3/10
तुम्हाला भात खाण्याचे फायदे माहित आहेत का ? अनेक पोषणतज्ञ भात खाण्याचा आग्रह धरतात . आहारात भाताचा समावेश का करावा याचे काही फायदे जाणून घेणार आहोत .  [Photo Credit : Pexel.com]

4/10
भात खाण्याचे काय फायदे आहेत? भात हे तयार करण्यास सोपे आणि हलके जेवण आहे. हे खाल्ल्यानंतर झोप लवकर येते .[Photo Credit : Pexel.com]

5/10
तांदूळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे . यामुळे त्वचेचे छिद्र दूर होतात. तसेच केस वाढण्यास मदत होते . [Photo Credit : Pexel.com]

6/10
भात हे सहज पचणारे अन्न आहे. डायरिया आणि अपचनाची समस्या असल्यास भात खाल्ल्याने पोटाला खूप आराम मिळतो . जुलाब झाल्यास भात गाईच्या दुधासोबत किंवा दह्यासोबत खावा. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील . [Photo Credit : Pexel.com]

7/10
भात  हे प्रीबायोटिक आहे . हे केवळ तुमचे पोट भरत नाही , तर तुमच्या आत असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या परिसंस्थेची देखील काळजी घेते . [Photo Credit : Pexel.com]

8/10
शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन बी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी भात उपयुक्त आहे . साध्या भातापासून ते खीरपर्यंत भातापासून विविध पदार्थ बनवता येतात . [Photo Credit : Pexel.com]

9/10
कढी , दही, कडधान्ये, शेंगा, तूप आणि मांसासोबत भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची प्रतिक्रिया स्थिर होते, म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण या गोष्टींसोबत खाऊ शकतात.  [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget