एक्स्प्लोर
Dinner Tips : झोपण्यापूर्वी या गोष्टींचे सेवन केल्याने होऊ शकतात नुकसान
Dinner Tips : झोपण्यापूर्वी या गोष्टींचे सेवन केल्याने होऊ शकतात नुकसान
Lifestyle Dinner tips Consuming these food before to sleep Marathi News
1/9

झोपण्याच्या काही तास आधी अनेक गोष्टी न खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाण्यास मनाई आहे.
2/9

याशिवाय उच्च फायबरयुक्त आहाराचे सेवनही टाळावे. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
Published at : 17 Jan 2024 05:12 PM (IST)
आणखी पाहा























