एक्स्प्लोर
Orange Peel: संत्र्याप्रमाणेच सालेही आरोग्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे
संत्रे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तेवढेच फायदेशीर त्याच्या सालीदेखील आहेत. जाणून घ्या त्याचे फायदे...
Orange Peel: संत्र्याप्रमाणेच सालेही आरोग्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे
1/10

संत्र्याप्रमाणेच त्याच्या साली आरोग्यासाठी उपयुक्त आहेत
2/10

फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते.
Published at : 03 Dec 2022 05:36 PM (IST)
आणखी पाहा