एक्स्प्लोर
Health Tips : चालताना 'या' चुका करू नका, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Walking Excercise Tips : निरोगी राहण्यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेच आहे. चालणे हा व्यायामाचा (Walking) सोपा मार्ग आहे.
Walking Excercise Tips
1/11

तुम्ही दररोज तर व्यायाम न करता फक्त चालण्याची सवय लावली तरी, तुम्हाला खूप फायदा होईल. एका संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 40 मिनिटे चालणे आवश्यक आहे. ( Image Source : istockphoto )
2/11

काही पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. निरोगी राहण्यासाठी लोक मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) जातात किंवा काही लोक संध्याकाळी वॉकला (Evening Walk) जातात. ( Image Source : istockphoto )
Published at : 22 Jan 2023 02:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
क्रिकेट




















