एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : तुम्हला ही झोपेत घोरण्याची सवय आहे? मग या कडे दुर्लक्ष करू नका...
Health Tips : तुम्हला ही झोपेत घोरण्याची सवय आहे? मग या कडे दुर्लक्ष करू नका...
![Health Tips : तुम्हला ही झोपेत घोरण्याची सवय आहे? मग या कडे दुर्लक्ष करू नका...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/da9e17ceaf1eb9a35951a7394c96e28e170057302578994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
HEALTH TIPS
1/10
![घोरल्याने फक्त जवळ झोपलेल्या व्यक्तीला त्रास होत नाही, तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/3a9799e77b4f43c2257546d4a76e720a0fdcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घोरल्याने फक्त जवळ झोपलेल्या व्यक्तीला त्रास होत नाही, तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. (Photo Credit : Unsplash)
2/10
![हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या वेळी वारंवार आणि मोठ्याने घोरणे खूप धोकादायक ठरू शकते.याकडे कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा समस्या वाढू शकते.(Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/bcca7b581097e833044647a93d2c3f56d7499.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या वेळी वारंवार आणि मोठ्याने घोरणे खूप धोकादायक ठरू शकते.याकडे कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा समस्या वाढू शकते.(Photo Credit : Unsplash)
3/10
![तुम्हाला माहितीये का? घोरणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कसे ते जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/a3e2e3bfaf89651e9ec49ad56d8201bdc2dda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला माहितीये का? घोरणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कसे ते जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)
4/10
![वास्तविक घोरण्यामुळे झोपेची प्रत खालावते आणि त्याचा परिणाम दिवसभरात थकवा किंवा पेंग येणे असा होतो. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/fc8f439d6a6f0bd35dcc90e76d426753d3139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वास्तविक घोरण्यामुळे झोपेची प्रत खालावते आणि त्याचा परिणाम दिवसभरात थकवा किंवा पेंग येणे असा होतो. (Photo Credit : Unsplash)
5/10
![घोरण्याबरोबर येणारा 'स्लीप अॅप्निया' हा विकार धोकादायक ठरू शकतो. हा विकार गाढ झोपेत होत असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/9633b216815d964ef6be259670989b5b811a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घोरण्याबरोबर येणारा 'स्लीप अॅप्निया' हा विकार धोकादायक ठरू शकतो. हा विकार गाढ झोपेत होत असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)
6/10
!['स्लीप अॅप्नियाची' समस्या ही घोरण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. 'स्लीप अॅप्नियाची' समस्या असलेल्या रुग्णाला झोपेत असताना श्वासोच्छ्वास थांबल्यासारखे वाटते आणि नंतर पुन्हा सुरू होतो असे जाणवते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/4b1c4fd2f47e5df62c31ddf065d54d67791b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'स्लीप अॅप्नियाची' समस्या ही घोरण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. 'स्लीप अॅप्नियाची' समस्या असलेल्या रुग्णाला झोपेत असताना श्वासोच्छ्वास थांबल्यासारखे वाटते आणि नंतर पुन्हा सुरू होतो असे जाणवते. (Photo Credit : Unsplash)
7/10
![याशिवाय जास्त झोप, थकवा, सतत डोकेदुखी, तोंड कोरडे राहणे, रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/d4daef008d76583e2e21b9607aa41fbd67154.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय जास्त झोप, थकवा, सतत डोकेदुखी, तोंड कोरडे राहणे, रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)
8/10
![पुरूषांना 'स्लीप अॅप्नियाचा' धोका जास्त असतो, पण स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी आणि त्यानंतर काही काळासाठी 'स्लीप अॅप्निया' टाळायला हवा. हार्मोनल बदलांमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/efd7a0196d70bb0c4b500b5497d05be870e4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरूषांना 'स्लीप अॅप्नियाचा' धोका जास्त असतो, पण स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी आणि त्यानंतर काही काळासाठी 'स्लीप अॅप्निया' टाळायला हवा. हार्मोनल बदलांमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Unsplash)
9/10
![हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल असा कोणताही उपचार आजपर्यंत समोर आलेला नाही. पण, शरिराच्या हालचालींवर नियंत्र ठेवून घोरणे थांबविले जाऊ शकते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/1c96a75aaef90f18b0e77995def6bf117b941.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल असा कोणताही उपचार आजपर्यंत समोर आलेला नाही. पण, शरिराच्या हालचालींवर नियंत्र ठेवून घोरणे थांबविले जाऊ शकते. (Photo Credit : Unsplash)
10/10
![धावपळीच्या जीवनात शांत झोप न मिळाल्याने घोरणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/4341ba4cd635c0ca1a085251b77a815b08d36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धावपळीच्या जीवनात शांत झोप न मिळाल्याने घोरणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)
Published at : 21 Nov 2023 07:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)