एक्स्प्लोर
Health Tips : दीर्घकाळ होणारा खोकला काही गंभीर आजारांचं लक्षण? वाचा सविस्तर
Health Tips : कधीकधी बॅक्टेरियामुळे खोकला दीर्घकाळ टिकू शकतो.
Health Tips
1/7

खोकला सहसा 1-2 आठवड्यांच्या आत स्वतःच सुटतो. परंतु खोकला 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालू राहिल्यास ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
2/7

व्हायरल इन्फेक्शन : व्हायरल इन्फेक्शन हे दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्याचे सर्वात सामान्य कारण आहे. जेव्हा आपल्याला सामान्य सर्दी आणि खोकला होतो तेव्हा विषाणूमुळे व्हायरल इन्फेक्शन होते.
Published at : 08 Dec 2023 02:42 PM (IST)
आणखी पाहा























