एक्स्प्लोर
Health Tips : दम्याची लक्षणं टाळण्यासाठी 'या' फळभाज्यांचा आहारात समावेश करा
World Asthama Day 2022
1/10

दमा हा देशभरात सामान्य आजार झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्ग त्याला बळी पडत आहे.
2/10

शिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Published at : 03 May 2022 02:07 PM (IST)
आणखी पाहा























