एक्स्प्लोर
H3N2 Virus : चिंताजनक! H3N2 व्हायरसचा धोका, कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा, स्वत:चं संरक्षण कसं कराल?
H3N2 Influenza : सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. (PC : istock)
H3N2 Influenza Symptoms
1/10

हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही काम करेनाशी झाली आहेत.(PC : istock)
2/10

औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं हा नवा व्हायरस असल्याचं सांगितलं आहे. (PC : istock)
Published at : 09 Mar 2023 11:38 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















