एक्स्प्लोर
Health Tips: अनेक आजारांवर मसाल्यातला 'हा' प्रकार ठरेल उपयुक्त; आयुर्वेदाप्रमाणेच आहेत गुणधर्म
Black Sesame Seeds Benefits: xxकाळ्या तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. केसांपासून हृदयापर्यंत सर्व समस्या दूर ठेवण्यासाठी काळे तीळ उपयुक्त ठरतात.
Black Sesame Seeds Benefits
1/7

काळे तीळ हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाची शक्यता कमी करण्यात मदत करू शकतात.
2/7

काळे तीळ आणि तिळाच्या तेलाचा वापर ताण कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे ते ताणतणाव कमी करण्यास तसेच अल्झायमर रोग टाळण्यासही मदत करते.
Published at : 12 Aug 2023 02:10 PM (IST)
आणखी पाहा























