एक्स्प्लोर
Morning Routine: दररोज सकाळी न चुकता खा 'दही'; आरोग्यावर होतील 'हे' चांगले परिणाम
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. दह्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर राहतात.
![थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. दह्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर राहतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/20f24ccb7f39665643e54434c0d40d2e1677166248733506_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Yogurt Benefits
1/8
![दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स असतात. यामुळे तुमची हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/466485a1e8648aa08173247a157c7f7188937.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स असतात. यामुळे तुमची हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
2/8
![दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/fb40c6d10c0c6f3faf560ae83853a24dc946f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
3/8
![दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना टिकून राहते. जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/07727dad7c65600ef30de3442947b54ef949c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना टिकून राहते. जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही.
4/8
![दह्याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/12b1c2d27d1a6609d2bbccd2eefa051862a8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दह्याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5/8
![दह्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि आतड्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/1ff1a89dd3ae5280438e51dfa22360648209f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दह्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि आतड्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
6/8
![दह्यामुळे साखरेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगांची खाज कमी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/961fe22c8a0b7eadf40c98148d9e1bff9ef05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दह्यामुळे साखरेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगांची खाज कमी होते.
7/8
![दह्यामुळे हृदयविकारांची शक्यता कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/125d0f03abf1cd264c8745f3e602a6ff1d853.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दह्यामुळे हृदयविकारांची शक्यता कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
8/8
![चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/2b021c94485e27c65b89bb941afa527ad8093.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.
Published at : 13 Jul 2023 07:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)