एक्स्प्लोर

Health Benefits Of Tomato Soup : टोमॅटोचे सूप दूर ठेवेल आजारांना : जाणून घ्या हे फायदे

Health Benefits Of Tomato Soup

1/10
थंडीत गरमगरम टोमॅटो सूप पिण्याची मजा अधिकच असते. ग्रिल्ड सँडविचसोबत तर टोमॅटो सूपची मजा अधिक येते. टोमॅटो सूपमध्ये कॅलरीची मात्राही कमी असते. (Photo Credit : Pixabay)

2/10
टोमॅटोच्या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात व्हिटामिनेस ए, ई, सी आणि के तसेच अँटी ऑक्सीडेंटसही असतात. हे आहेत टोमॅटो सूप पिण्याचे सात फायदे(Photo Credit : Pixabay)

3/10
टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए तसेच कॅल्शियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर असते. टोमॅटोचे सूप नियमित प्यायल्यास हाडांना मजबूती मिळते. (Photo Credit : Pixabay)

4/10
टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपरची मात्रा असते. तसेच पोटॅशियमही असते. ज्यामुळे मेंदूची ताकद वाढतो.  (Photo Credit : Pixabay)

5/10
टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटामिन ए आणि सी असते. व्हिटामिन ए पेशींच्या विकासासाठी गरजेचे अशते. तसेच शरीरासाठी 16 टक्के व्हिटामिन ए आणि 20 टक्के व्हिटामिन सीची गरज असते. टोमॅटो सूप प्यायल्याने ही गरज पूर्ण होते. (Photo Credit : Pixabay)

6/10
टोमॅटो सूप ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवल्यास वजन कमी कऱण्यास फायदा होतो. यात पाणी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.  (Photo Credit : Pixabay)

7/10
टोमॅटोच्या सूपमध्ये लायकोपिन आणि कॅरोटोनॉईड सारखे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे महिला आणि पुरुष दोघांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. (Photo Credit : Pixabay)

8/10
डायबिटीजचा त्रास असणाऱ्यांना टोमॅटो सूप जरुर प्यावे. यात क्रोमियम असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)

9/10
टोमॅटोमधील सेलोनियम रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो. ज्यामुळे अॅनेमियाचा धोका कमी होतो. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Embed widget