एक्स्प्लोर
Green Tomato Benefits : लाल टोमॅटोप्रमाणेच हिरवे टोमॅटोही आरोग्यासाठी गुणकारी!
Green Tomato Benefits : ज्या प्रकारे लाल टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, त्याच प्रकारे हिरवे टोमॅटो देखील व्हिटॅमिन सी युक्त आहेत.
Green Tomato
1/9

व्हिटॅमिन सीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते, ज्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात फ्लू, सर्दी आणि इतर रोगांपासून संरक्षण होते.
2/9

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, सर्दी आणि इतर रोगांशी लढण्यास मदत करतात.
Published at : 09 Dec 2022 07:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















