एक्स्प्लोर
Monsoon Tips: पावसाळ्यात प्रत्येक महिलेच्या बॅगेत असाव्यात 'या' गोष्टी; कोणत्याही वेळी भासू शकते गरज
पावसाळा सुरू झाला असला तरी ऑफिसला जाणाऱ्या महिलांना घराबाहेर पडावंच लागतं आणि त्यात पावसाळ्यात कोणतीही समस्या अचानक उद्भवू शकते, त्यासाठी काही गोष्टी बॅगेत ठेवणं गरजेचं असतं.
Every woman should have these things in bag
1/12

सनस्क्रीन - पावसाळा या ऋतुत सुर्याचा प्रकाश काहीवेळा हानीकारक असतो, त्यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन बॅगेत ठेवणं गरजेचं आहे.
2/12

छत्री - पावसाळ्यात छत्री नेहमी आपल्या बॅगेत असावी. अचानक पाऊस आल्यास तुम्ही भिजू नये म्हणून हे गरजेचं आहे.
Published at : 12 Jul 2023 05:11 PM (IST)
आणखी पाहा























