एक्स्प्लोर
PHOTO: ‘ही’ फळं शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढतात; वाचा सविस्तर!
आपल्या आहारात फळांचा समावेश असणं फायदेशीर ठरतो. फळांमध्ये असणारी जीवनसत्त्व, पोषकद्रव्य ही शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि ऊर्जा वाढवण्याचं ही काम करतात.
![आपल्या आहारात फळांचा समावेश असणं फायदेशीर ठरतो. फळांमध्ये असणारी जीवनसत्त्व, पोषकद्रव्य ही शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि ऊर्जा वाढवण्याचं ही काम करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/b5f0564f04c908ce5ceeb0ff45aff1141669793993247289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
fruits
1/11
![नियमितपणे फळं खाणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं. केवळ प्रोटिन नाही तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याचं कामही फळांमुळे होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/a694caba433df15218b645c0d444b6bf01a44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नियमितपणे फळं खाणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं. केवळ प्रोटिन नाही तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याचं कामही फळांमुळे होतं.
2/11
![एक कप कच्च्या ब्लॅकबेरींमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच शरीरातील फायबर्सची झालेली झीजही भरून निघते.व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटसचं प्रमाणही ब्लॅकबेरीमध्ये आढळतं. यामुळे तुमची त्वचा चांगली व तजेलदार राहते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/f6ef4107608f8dd144cfec1503b56cbc51caa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक कप कच्च्या ब्लॅकबेरींमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच शरीरातील फायबर्सची झालेली झीजही भरून निघते.व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटसचं प्रमाणही ब्लॅकबेरीमध्ये आढळतं. यामुळे तुमची त्वचा चांगली व तजेलदार राहते
3/11
![केळ्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप असतं. एक कप केळ्यांच्या ज्युसमध्ये 1.6 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/5506cadb6d5b70ed6f0aebfdfc2c4e1fa3bee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केळ्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप असतं. एक कप केळ्यांच्या ज्युसमध्ये 1.6 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.
4/11
![या शिवाय केळ्यात फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी 6 आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/b0726a2a158d1f8bffeb74f026c0cb87b036b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शिवाय केळ्यात फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी 6 आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं.
5/11
![शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करायला हवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/27d35c57ae72adef4dce20202b4633fb3e609.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरातील प्रोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करायला हवा.
6/11
![एक कप किवीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/d8a5aa5bf07fc22655e13c0e3dcb92413d849.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक कप किवीमध्ये 2 ग्रॅम प्रोटिन असतं.
7/11
![शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठीही डाएटमध्ये किवी असणं फायद्याचं ठरतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/ebbcc20c2758482b26b47617bcde594a6570c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठीही डाएटमध्ये किवी असणं फायद्याचं ठरतं.
8/11
![एक कप चेरीमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच यात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त असं पोटॅशियमही आढळतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/ed264d72adab81fd410f871e530eaf7dda74e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक कप चेरीमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटिन असतं. तसंच यात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त असं पोटॅशियमही आढळतं.
9/11
![चेरीपासून तयार केलेली स्मूदी खाणं ही शरीरासाठी उपयुक्त ठरतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/f97d41595bcb6616605eef6379683d38ebbdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेरीपासून तयार केलेली स्मूदी खाणं ही शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
10/11
![एक कप पेरूच्या ज्युसमध्ये 4.2 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/20944f4b34849a10cac2c40b8e54955150d46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक कप पेरूच्या ज्युसमध्ये 4.2 ग्रॅम इतकं प्रोटिन असतं.
11/11
![पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे प्रमाण खूप असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/5cccd845b1e39b4c22218c69e3da1ac7c4e1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे प्रमाण खूप असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)
Published at : 30 Nov 2022 03:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)