एक्स्प्लोर

Diabetes : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा नक्की समावेश करा!

Diabetes : 'या' भाज्या करतील 'मधुमेहावर' नियंत्रण...

'या' भाज्या करतील 'मधुमेहावर' नियंत्रण... (Photo Credit : unsplash)

1/11
आपली बदलती जीवनशैली हेच  मधुमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह या आजाराला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात.  (Photo Credit : unsplash)

2/11
मधुमेहामुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय आणि पाय या अवयवांसंबंधी समस्या सुरू होतात. आजकाल तरुणांनाही मधुमेहाची लागण होत आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा समावेश करा. (Photo Credit : unsplash)

3/11
कारले : कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. (Photo Credit : unsplash)

4/11
ब्रोकोली : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्रोकोली आरोग्यास फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यास ब्रोकोली मदत करते. ब्रोकोली फायबरचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. (Photo Credit : unsplash)

5/11
भेंडी : भेंडीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. तसेच भेंडी पचायला हलकी असते. भेंडी रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित ठेवते. (Photo Credit : unsplash)

6/11
काकडी : काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तसचे काकडी भरपूर फायबर यु्क्त आहे, त्यामुळे काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)

7/11
पालक : पालक या भाजीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. पालक व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध आहे . पालकमध्ये  फायबरही भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. (Photo Credit : unsplash)

8/11
गाजर : गाजरात मुबलक प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे शरीरातील साखर हळूहळू कमी होण्यास मदत होते. मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी रोज गाजर खावे. (Photo Credit : unsplash)

9/11
फुलकोबी  : फुलकोबीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. तसेच  फुलकोबीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. (Photo Credit : unsplash)

10/11
कोबी : कोबीमध्ये स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget