एक्स्प्लोर
Dhanteras Diwali 2022 : सुख-समृद्धीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' 7 गोष्टी घरी आणा; लाभ होईल
Dhanteras Diwali 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा घरात येते.
Dhanteras Diwali 2022
1/9

दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते. या वेळी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
2/9

धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात. या वस्तूंशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणणे म्हणजे एक प्रकारचा लक्ष्मीचा आशीर्वादच आहे असे मानले जाते.
Published at : 08 Oct 2022 04:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















