एक्स्प्लोर
Oral Health : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने दात घासत आहात का? 'या' 5 टिप्स फॉलो करा
तुम्हीही चुकीच्या पद्धतीने दात घासता आहात का? दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा (Photo credit: Unsplash)
![तुम्हीही चुकीच्या पद्धतीने दात घासता आहात का? दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/d26bb23e008633f1d62278dbb4800b4f170564536009194_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Oral Health (Photo credit: Unsplash)
1/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/1e6b641bba536bafcc34bf2dfe3ae344eea5e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.(Photo credit: Unsplash)
2/10
![आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी खातो, ज्या काही वेळा आपल्या हिरड्या किंवा दातांच्या कोपऱ्यात अडकतात. अशा परिस्थितीत टूथब्रशचा (Toothbrush) योग्य प्रकारे वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/4d764df32b15f684534210c0678b2400ae537.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी खातो, ज्या काही वेळा आपल्या हिरड्या किंवा दातांच्या कोपऱ्यात अडकतात. अशा परिस्थितीत टूथब्रशचा (Toothbrush) योग्य प्रकारे वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. (Photo credit: Unsplash)
3/10
![या ठिकाणी आपण निरोगी दात आणि हिरड्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जाणून घेणार आहोत. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/8e79054837ebd96ea0b54a76e8beae48a8923.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ठिकाणी आपण निरोगी दात आणि हिरड्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जाणून घेणार आहोत. (Photo credit: Unsplash)
4/10
![दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून किमान दोनदा दात घासणं फार गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/a7d38c875b799ec1e11716158bd1b0abde477.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून किमान दोनदा दात घासणं फार गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)
5/10
![एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा झोपण्यापूर्वी दात घासावेत. साधारण दोन ते तीन मिनिटं दात स्वच्छ होईपर्यंत घासा. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/eb5424ab5553b824454fa77b6494ab63d606f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा झोपण्यापूर्वी दात घासावेत. साधारण दोन ते तीन मिनिटं दात स्वच्छ होईपर्यंत घासा. (Photo credit: Unsplash)
6/10
![ब्रिस्टल्स निवडताना लक्षात ठेवा की,ते सॉफ्ट असावेत. जेणेकरून तुमच्या हिरड्यांवर कोणतीही जळजळ होणार नाही. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/73aab8ea9919564517191651cd51e091466fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रिस्टल्स निवडताना लक्षात ठेवा की,ते सॉफ्ट असावेत. जेणेकरून तुमच्या हिरड्यांवर कोणतीही जळजळ होणार नाही. (Photo credit: Unsplash)
7/10
![या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की योग्य दातांच्या आरोग्यासाठी, तुमच्या ब्रशचा आकारही योग्य असावा. खूप मोठा किंवा लहान ब्रश वापरल्याने तुमच्या दातांच्या योग्य स्वच्छतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/af9e1cd5419c12c7098cb52d4d0b3d1d8e74e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की योग्य दातांच्या आरोग्यासाठी, तुमच्या ब्रशचा आकारही योग्य असावा. खूप मोठा किंवा लहान ब्रश वापरल्याने तुमच्या दातांच्या योग्य स्वच्छतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Photo credit: Unsplash)
8/10
![इलेक्ट्रिक ब्रश वापरत असल्यास, तुमच्यानुसार योग्य पॉवर पर्याय निवडा. किंवा तुम्ही ते मध्यम वर देखील सेट करू शकता (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/156af5f912614102ea9441d03d1bcac8ab37c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इलेक्ट्रिक ब्रश वापरत असल्यास, तुमच्यानुसार योग्य पॉवर पर्याय निवडा. किंवा तुम्ही ते मध्यम वर देखील सेट करू शकता (Photo credit: Unsplash)
9/10
![कारण खूप सॉफ्ट किंवा हार्ड शक्तीचा दातांवर वाईट परिणाम होतो. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/9c9c2e8d7dfa843d20861e696d937b8c9fc91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारण खूप सॉफ्ट किंवा हार्ड शक्तीचा दातांवर वाईट परिणाम होतो. (Photo credit: Unsplash)
10/10
![वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/a69c1fd4460bed188f164967efa8deb26a8e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)
Published at : 19 Jan 2024 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)