एक्स्प्लोर
Dream Facts: मृत्यूची स्वप्नं का येतात? तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं कारण
Death Dreams: आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडतात. काही वेळा स्वप्नात आपण स्वत:ला मरताना पाहतो, तर कधी आपल्या जवळच्या व्यक्तीला. पण असं का होतं? अशी स्वप्नं का पडतात? याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो.
Death Dreams
1/5

एका स्लीप एक्सपर्टनुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला हिंसकपणे मरताना पाहत असाल तर खऱ्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या शत्रूंवर नजर ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. तेच जर तुम्ही अगदी सामान्यपणे स्वप्नात मरत असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचा संकेत मिळत आहे.
2/5

आपल्या जवळची व्यक्ती मेल्याचं स्वप्न तुम्हाला पडलं असेल तर ती व्यक्ती घर किंवा शहर सोडून कुठेतरी जाणार आहे, असे संकेत मिळतात.
Published at : 01 Aug 2023 12:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























