एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cauliflower benefits : रोजच्या आहारातला फ्लॉवर अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या फायदे..

Cauliflower benefits : पोषक तत्वांनी समृद्ध फ्लॉवर!

Health benefits of cauliflower

1/11
फ्लॉवरमध्ये फायबर,व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, अँटीऑक्सिडेंट , प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, पोटॅशिअम यांसारखे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Photo Credit : pixabay)

2/11
फ्लॉवरमधील 'व्हिटॅमिन सी' कोलेजनचे उत्पादन सुधारते जे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, त्वचा कोरडी राहत नाही. (Photo Credit : pixabay)

3/11
फ्लॉवर दाहक-विरोधी गुणधर्मानी समृद्ध आहे. आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतो. रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खाणे आरोग्यास उत्तम ठरते. (Photo Credit : pixabay)

4/11
फ्लॉवरमध्ये आढळणारे 'व्हिटॅमिन सी' डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते. मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. (Photo Credit : pixabay)

5/11
फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि लठ्ठपणा कमी होऊन, वजन नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)

6/11
फ्लॉवरमध्ये अँटीऑक्सिडेंट पोषक घटक असतात त्यामुळे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.  (Photo Credit : pixabay)

7/11
फ्लॉवर खाल्ल्यामुळे शरीरातील पेशींचे कार्य मजबूत राहते. सांधेदुखी कमी होते आणि हाडे मजबूत राहतात. (Photo Credit : pixabay)

8/11
फ्लॉवरमध्ये 'व्हिटॅमिन के' मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)

9/11
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत होते. फ्लॉवर खाल्ल्याने मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालते तसेच आपली स्मरणशक्ती वाढते. (Photo Credit : pixabay)

10/11
फ्लॉवर अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. फ्लॉवर  खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह,  कॅन्सर, किडनी स्टोन  इ. विविध आजारांचा धोका कमी होतो. (Photo Credit : pixabay)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget