एक्स्प्लोर
Cashew Benefits : काजूमुळे होतात हाडे मजबूत, मधुमेही रुग्णांसाठीही उपयुक्त
Health Tips : ड्रायफ्रूट्समधील काजू हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त ठरतात.
![Health Tips : ड्रायफ्रूट्समधील काजू हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त ठरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/37b38d55fe2c72ccdeb9d92682e0dd1d1661503254509521_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips, Cashew
1/8
![काजूतील पोषकतत्वांमुळे पेशींच्या डीएमएचं रक्षण होतं. आणि पेशी निरोगी राहतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/a7823d06cba7369c414a4940217b5d910419e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजूतील पोषकतत्वांमुळे पेशींच्या डीएमएचं रक्षण होतं. आणि पेशी निरोगी राहतात.
2/8
![काजू शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/3d6600981a710f015ae272742cdcb1eb9e17a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजू शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
3/8
![शारीरिक कष्टांचं काम करणाऱ्यांनी काजू किंवा काजूची चिक्की जवळ ठेवावी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/39b8210878c3c6f9ab2c58040c0698623ce5a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारीरिक कष्टांचं काम करणाऱ्यांनी काजू किंवा काजूची चिक्की जवळ ठेवावी.
4/8
![काजू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास देखील मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/026d77bf788d3b63a851aa15249c1aedb5d45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास देखील मदत होते.
5/8
![काजूमध्ये हेल्दी फॅटचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्यामुळे हृदयविकार, डायबिटीस आणि कॅन्सरवर मात करता येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/334aca82719472cc1dd17b86a5f6a03b7f41f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजूमध्ये हेल्दी फॅटचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्यामुळे हृदयविकार, डायबिटीस आणि कॅन्सरवर मात करता येते.
6/8
![काजू खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच. पण, त्याचबरोबर मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/0a6fbd8dc832b162c94319fac500aa850d173.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजू खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच. पण, त्याचबरोबर मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही.
7/8
![काजू खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक आराजांपासून आपलं रक्षणदेखील होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/d3a2ecfe8a8416dc8397d2fdc11573a3f8d77.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजू खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक आराजांपासून आपलं रक्षणदेखील होतं.
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/7d6d976bb816c5dace000a1639fc192c74110.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 20 Oct 2023 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)