एक्स्प्लोर
Benefits of Walking: आठवड्यातून इतकी पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होईल कमी, काय म्हटलंय संशोधनात?
तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो.
Benefits of Walking
1/10

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात बदल झाल्याचं दिसून येतं. यासोबत काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल होताना दिसून येत आहेत.
2/10

त्यात रात्री आणि दिवसपाळी यानुसार काम करावं लागतं. म्हणून दिवसभर बैठे काम काम करण्यात जास्त वेळ जात असतो.
Published at : 03 Sep 2023 11:27 PM (IST)
आणखी पाहा























