एक्स्प्लोर

Cabbage Soup Benefits : निरोगी राहण्यासाठी प्या कोबीचे सूप, वजन कमी करण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय

निरोगी राहण्यासाठी प्या कोबीचे सूप. शरीराला मिळतील असंख्य फायदे. जाणून घेऊयात याच्या फायद्यांविषयी.

Cabbage Soup Benefits

1/10
आजकाल अनेकांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आजार होत आहेत.  याचे सर्वात  मोठे कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. अशा  परिस्थितीत पोषक तत्वांनी समृद्ध हिरव्या भाज्या अतिशय फायदेशीर मानल्या जातात.

2/10
या भाज्यामध्ये प्रामुख्याने विशेषतः कोबी आरोग्यास फायदेशीर मानला जातो. जरी  अनेकांना त्याची चव आवडत नसली तरी ते तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.  कोबीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि के यासह अनेक पोषक  घटक असतात.

3/10
कोबीचे सूप तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करू शकते. याचे सेवन केल्याने  शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 5 दिवस सतत सेवन केल्यास त्याचा परिणाम दिसून  येतो. कोबी सूप किती फायदेशीर आहे? हे पिल्याने कोणत्या रोगांपासून  आराम मिळतो? सूप बनवण्याची पद्धत काय आहे? जाणून घेऊयात.

4/10
तज्ज्ञांच्या मते, कोबीचे सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सूप 5 दिवस नियमित प्यायल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. या सूपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात. यामुळे शरीराला होणारी हानी टाळता येते.

5/10
कोबीचे सूप शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीसह अनेक  प्रभावी घटक कोबीच्या सूपमध्ये आढळतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत  करण्यास मदत करतात. विशेषत: बदलत्या ऋतूंमध्ये संसर्ग टाळण्यासाठी याचे सेवन  केले जाते. यामुळेच हे सूप प्यायल्याने आजार दूर राहतात.

6/10
कोबीचे सूप पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. खरतर कोबीच्या  सूपमध्ये फायबरसोबतच असे अनेक पोषक घटक आढळतात.  हे सूप नियमित  प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्याही दूर होतात.

7/10
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी कोबीचे सूप देखील फायदेशीर मानले जाते.  अशा परिस्थितीत ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

8/10
या सूपमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हे सूप  नियमित प्यायल्याने भूक कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमचे पोट भरलेले जाणवते.

9/10
सूप बनवण्याची पद्धत - कोबीचे सूप बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. हे करण्यासाठी,  प्रथम कोबीचे लांब तुकडे करा. हे तुकडे बारिक करा. हे तुकडे 6-7 कप पाण्यात टाका  आणि उकळण्यासाठी गॅसवर ठेवा.

10/10
यासोबत थोडा कांदा,  काळे मीठ आणि मिरपूड  घाला. आता हे सूप थोडे घट्ट करण्यासाठी त्यात अर्धा चमचा मधही घालू शकता. ते  काही वेळ व्यवस्थित शिजवा आणि प्या.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget