एक्स्प्लोर
Banana Tea Benefits : तुम्ही कधी केळ्याचा चहाबद्दल आहे का? नसेल तर जाणून घ्या कृती आणि फायदे
Banana Tea Benefits : केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण केळ्याच्या चहाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे किंवा चव घेतली आहे का. जाणून घ्या रेसिपी आणि फायदे.
Banana Tea Benefits
1/7

तुम्ही आजवर अनेक चहाचे प्रकार ऐकले असतील, चाखले असतील. मात्र, केळ्याचा चहा तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही याच चहाबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल तुम्हाला माहिती सांणार आहोत.
2/7

केळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तणाव दूर करण्यासोबतच डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.
Published at : 09 Aug 2022 08:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























