एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apple cider vinegar : औषधी गुणधर्म असलेले 'अॅपल सायडर व्हिनेगर' अनेक आजारांवर उपयुक्त...
Apple cider vinegar : 'अॅपल सायडर व्हिनेगर' आरोग्यास गुणकारी!
![Apple cider vinegar : 'अॅपल सायडर व्हिनेगर' आरोग्यास गुणकारी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/889451fc4fe71b6f054fe1c4904ba7c1170383695403694_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health benefits of apple cider vinegar
1/11
![अॅपल सायडर व्हिनेगर सफरचंदाच्या रसावर प्रक्रिया करून तयार केले जाते. या व्हिनेगरमधील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यास फायदे देतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/0ad6c0692bda727880acad812b2d3cb18c5fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगर सफरचंदाच्या रसावर प्रक्रिया करून तयार केले जाते. या व्हिनेगरमधील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यास फायदे देतात. (Photo Credit : unsplash)
2/11
![अॅपल सायडर व्हिनेगरमुळे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सची समस्या दूर होते. त्वचेचं बॅक्टेरियल संसर्गापासून संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/64a586bdba3205ff3b408f16b66f62e484ef5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगरमुळे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सची समस्या दूर होते. त्वचेचं बॅक्टेरियल संसर्गापासून संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)
3/11
![पोटासंबंधीच्या समस्यांवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण उपाय आहे. पोटफुगी, गॅस यांचा त्रास होऊ नये म्हणून जेवणापूर्वी अॅपल सायडर व्हिनेगर प्यावे. (Photo Credit : pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/c30b0b19d9bf5d888988b3c531d447c2521ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोटासंबंधीच्या समस्यांवर अॅपल सायडर व्हिनेगर रामबाण उपाय आहे. पोटफुगी, गॅस यांचा त्रास होऊ नये म्हणून जेवणापूर्वी अॅपल सायडर व्हिनेगर प्यावे. (Photo Credit : pixabay)
4/11
![अॅपल सायडर व्हिनेगर मासिक पाळीमध्ये महिलांसाठी फायदेशीर ठरते. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड अशा अनेक समस्या दूर होतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/3a9b08dc74b4915fc5057c3fa9f6a570f9bad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगर मासिक पाळीमध्ये महिलांसाठी फायदेशीर ठरते. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड अशा अनेक समस्या दूर होतात. (Photo Credit : unsplash)
5/11
![अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.अॅपल सायडर व्हिनेगरमुळे भूक नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/f4c884b6d176ab3ffa73aec31b8e85d1fa3cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.अॅपल सायडर व्हिनेगरमुळे भूक नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)
6/11
![अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ते घशातील सूज दूर करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/3cc4ca92816d05a76e8572736c87bdd676a37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ते घशातील सूज दूर करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
7/11
![कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे, यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/def65ddb5fe2b8d951d6eb4467705da230ced.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे, यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)
8/11
![अॅपल सायडर व्हिनेगर मधुमेहाच्या समस्येवर उपयुक्त आहे.शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते. (Photo Credit : pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/f8bf9d8540ec0266fcce68ae627d6f1cf4d75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल सायडर व्हिनेगर मधुमेहाच्या समस्येवर उपयुक्त आहे.शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अॅपल सायडर व्हिनेगर मदत करते. (Photo Credit : pixabay)
9/11
![दातांवरील पिवळटपणा दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात व्हिनेगरचा वापर करावा. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/78b17ddb1784c0ff0b376072a2cfa6ae6129d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दातांवरील पिवळटपणा दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात व्हिनेगरचा वापर करावा. (Photo Credit : unsplash)
10/11
![केसांच्या आरोग्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. केसांमधील कोंडा कमी करण्यास व्हिनेगरचा वापर केला जातो. केस मऊ आणि मजबूत होतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/631fb179a887f07dd7d3e3a0450c3c33ac0f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केसांच्या आरोग्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. केसांमधील कोंडा कमी करण्यास व्हिनेगरचा वापर केला जातो. केस मऊ आणि मजबूत होतात. (Photo Credit : unsplash)
11/11
![वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/29/7345530c48d25aa66f89065b2273adffe6783.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 29 Dec 2023 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)