एक्स्प्लोर
Amla Benefits : रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय? आवळ्याचे सेवन करा
Amla Benefits : रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने शरीराचे डिटॉक्सिफाईड चांगले होते.

Amla benefits
1/8

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आणि तुटणारे केस टाळण्यासाठी तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
2/8

आवळा चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आवळा पाणी प्यायल्याने वजनही नियंत्रित राहते.
3/8

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवळ्याचे सेवन केल्याने लघवीचे प्रमाणही नियंत्रित राहते. त्याचबरोबर आवळा अपचनाच्या समस्येपासूनही आराम देतो.
4/8

रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने शरीराचे डिटॉक्सिफाईड चांगले होते.
5/8

हिवाळ्याच्या थंडीतही याचे सेवन करू नये. कारण आवळ्याची चव थंड असते.
6/8

जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर ते अजिबात खाऊ नका. कारण यातील अँटीप्लेटलेट गुणधर्म रक्तस्रावाची समस्या वाढवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या दोन आठवडे आधी आवळा खाणे बंद करा.
7/8

रक्तातील साखर कमी असतानाही आवळा खाऊ नये. यामुळे हायपोग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 05 Nov 2022 09:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
