एक्स्प्लोर
Alcohol: दारुमुळे आतड्यांच्या कॅन्सरचा धोका?
थेंबभर दारुही आरोग्यासाठी घातक? नव्या संशोधकांमुळे दारु पिणाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
alcohol
1/7

बर्थडे सेलिब्रेशन, न्यू इयर सेलिब्रेशन, कधी पॅचअप पार्टी तर कधी ब्रेकअर पार्टी... दारु पिणाऱ्या मंडळींना पार्टी करण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. लोकांचं सोडा पण किमान तुमच्या तरी आरोग्याला जपा. कारण तुम्ही पित असलेली ही दारु थेट तुमच्या आतड्यांवर परिणाम करते.
2/7

ज्यामुळे कालांतराने तुम्ही कॅन्सरचेही शिकार होवू शकता. हे आम्ही नाही तर डब्ल्यूएचओने तसा इशारा दिलाय.जगभरातील आरोग्य विषयक संशोधन प्रकाशित करणाऱ्या लॅन्सेट या नियतकालिकेतून कॅन्सरविषयक संशोधन प्रकाशित झालंय.
Published at : 11 Jan 2023 09:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























